मुंबईआज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त Cm Eknath Shinde hoisted flag at Varsha Residence राष्ट्र ध्वजारोहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा येथे पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Cm Eknath Shinde celebrate independence day शासकीय निवास्थान वर्षा येथे स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचा शुभारंभ देखील केला.
हेही वाचाMaharashtra Jyotirlinga : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचा इतिहास आणि महत्त्व
ठाणे शहरात मध्यरात्री ध्वजारोहणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे शहरात मध्यरात्री ध्वजारोहन Eknath Shinde attends a flag hoisting केले. यावेळी त्यांचे चिरंजीव खासादर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते flag hoisting ceremony at midnight in Thane उपस्थित होते. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे या मतदारसंघावर आजवर वर्चस्व राहिले आहे.