मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी CM Shinde and family darshan Lalbagh Raja ganesh लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सहकुटुंब त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी बाप्पा चरणी राज्यावरील सर्व संकट टळू दे ही प्रार्थना केली. CM Shinde family Lalbagh Raja Darshan
CM Eknath Shinde Lalbagh Raja मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन - शिंदेंनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी CM Eknath Shinde and family darshan Lalbagh Raja ganesh लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सहकुटुंब त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी बाप्पा चरणी राज्यावरील सर्व संकट टळू दे ही प्रार्थना केली.
बारा वाजल्यापासून मुख्य दर्शनाची रांग बंद -लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्या तयारीसाठी आज सायंकाळी सहा वाजल्यापासून चरणस्पर्शची रांग आणि रात्री बारा वाजल्यापासून मुख्य दर्शनाची रांग बंद करण्यात येणार आहे. आज आपल्या लाडक्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली असून सेलिब्रेटी आणि राजकीय नेत्यांनी देखील दर्शन घेतले आहे. आज अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाच्या चरणी महाराष्ट्रातील संकट टळू दे इडा पिडा टळू दे, असं साकडं घातलं असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाच सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते.
उद्या उत्सवाची सांगता -राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू Lalbaugcha Raja 2022 असताना 10 दिवस चालणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाची उद्या सांगता होणार आहे. devotees also visit darshan लालबागच्या राजाच्या दर्शनाला मागील 9 दिवसात भाविकांची प्रचंड गर्दी केली होती. King of Lalbagh on the second day महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व असून २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा गणपती बाप्पा विराजमान झाले. अशा स्थितीत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. large crowd of devotees दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा येथे गणेशोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.