महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गणपती विसर्जनासाठी अर्पिता, आयुष शर्मा आणि अनेक सेलिब्रिटी सलमान खानच्या घरी दाखल - Sohail Khan

सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्माने मोठ्या थाटात काल गणेश चतुर्थीला गणरायाचे स्वागत Ganeshotsav 2022 केले. यावेळी अनेक सेलिब्रिटी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी दाखल झाले होते. दीड दिवासाच्या त्यांच्या लाडक्या गणरायाचे आज विसर्जन होत आहे. अर्पिता, आयुष त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्र परिवारासह गणरायाच्या विसर्जन सोहळ्याकडे निघाले आहेत.

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022

By

Published : Sep 2, 2022, 5:47 PM IST

मुंबई -सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्माने मोठ्या थाटात काल गणेश चतुर्थीला गणरायाचे स्वागत Ganeshotsav 2022 केले. यावेळी अनेक सेलिब्रिटी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी दाखल झाले celebrities spotted Salman Khan house for Ganpati Visarjan होते. दीड दिवासाच्या त्यांच्या लाडक्या गणरायाचे आज विसर्जन होत आहे. अर्पिता, आयुष त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्र परिवारासह गणरायाच्या विसर्जन सोहळ्याकडे निघाले आहेत.

गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आयुष शर्मा घरातून बाहेर पडताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अर्पिता खान शर्माही होती.

आयुष शर्मा

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा Riteish Deshmukh and Genelia DSouza देखील या खास प्रसंगी अर्पिता खानसोबत दिसले. अलीकडेच ते सलमान खानच्या घरी गणरायाच्या विसर्जनासाठी आले होते. त्यांच्यासोबत रियान आणि राहिल देशमुख ही त्यांची गोन मुलेही दिसले.

रितेश देशमुख आणि जेनेलिया

चार जणांचे हे छोटे कुटुंब पारंपारिक वेशभूषेत होते. जेनेलिया हिरव्या रंगाचा एथनिक ड्रेस परिधान करताना दिसली होती. ज्यात तिने ऑक्सिडाइज्ड दागीने घातले होते. तिने तिचे केस अंबाडा हेअस स्टाईलमध्ये ठेवले होते. त्यावर फुले होती. दुसरीकडे, ‘डबल धमाल’ अभिनेत्याने पांढरा कुर्ता पायजमा निवडला होता.

सोहेल खान

ज्येष्ठ अभिनेत्री हेलनही Helen Khan तिचा मुलगा सलमानच्या घरी गणपती विसर्जन सोहळ्यासाठी दिसली होती.

अर्पिताचा भाऊ सोहेल खान Sohail Khan या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. तो जॉगर्स आणि टी-शर्टमध्ये आला.

हेही वाचा -Modi navi new flag पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण

ABOUT THE AUTHOR

...view details