मुंबई -ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अरमान कोहलीने जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. तो सद्या न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी अरमानची जामीन याचिका स्पेशल कोर्टाने फेटाळली होती.
ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अरमान कोहलीची जामिनासाठी हायकोर्टात धाव
अभिनेता अरमान कोहलीने जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. तो सद्या न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी अरमानची जामीन याचिका स्पेशल कोर्टाने फेटाळली होती.
actor arman kohli
ड्रग्स प्रकरणी ऑगस्ट महिन्यात बॉलीवुडमधील अनेक नामवंत कलाकारांची नाव समोर आली होती. याच दरम्यान अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीने छापेमारी केली. त्यावेळी त्याच्याकडे एमडी ड्रग्ज आणि मोबाईलमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलसशी संभाषण आढळून आले होते. त्यानंतर आता एनसीबीने त्याला ताब्यात घेतले होते.
हेही वाचा - अभिनेत्री अनन्या पांडेची आज पुन्हा एनसीबीकडून चौकशी