महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vinayak Mete passed away मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता हरपला देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणासह सामाजिक चळवळीचे विनायक मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केला

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री
पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री

By

Published : Aug 14, 2022, 10:55 PM IST

नवी मुंबई -मराठा आरक्षणासह सामाजिक चळवळीचे विनायक मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केला

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री

मला मिटींगच्या बाबत एसएम केला विनायकराव मेटे यांच्या निधनामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता हरपला अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मेटे यांच्या मृत्यूचे दु:ख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना मिळो असेही फडणवीस यांनी म्हटले आहे माझे आणि मेटे यांचे फार जवळचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने अपरिमीत अशी हानी झाली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे मध्यरात्री मेटे यांनी मला मिटींगच्या बाबत एसएम केला होता त्यांची समाजाविषयी तळमळ होती असही ते म्हणाले आहेत

हेही वाचा -साहित्यिकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट अभिव्यक्तीबद्दल केली चिंता व्यक्त

ABOUT THE AUTHOR

...view details