मुंबईराज्यातील कारागृहांची Jails in Maharashtra क्षमता 24 हजार 95 कैद्यांची असून सध्या राज्यभरातील तुरुंगात 36 हजार 798 कैदी आहेत या कैद्यांमधे 18 ते 30 वयोगटातील 14 हजार 950 कैदी तर 30 ते 50 वयोगटातील 18 हजार 321 कैदी आहेत. तसेच 50 आणि त्यापुढील वयोगटातील काहीतरी 3382 आहेत. महाराष्ट्रात एकूण 43 कारागृह असून त्यात नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत तसेच एक महिला तर 28 जिल्हा कारागृहांचा समावेश आहे. एनसीआरबीच्या 2019 च्या अहवालानुसार कारागृहाचे एकूण क्षमता 24 हजार 95 इतकी असून कारागृहात त्यापेक्षाही जास्त म्हणजे 36 हजार 798 कैदी आहेत.
Jails in Maharashtra राज्यात 50 टक्के कैदी 30 ते 50 वयोगटातील, हत्येच्या गुन्ह्यातील कैद्यांचे प्रमाण अधिक - भायखळा कारागृह
राज्यभरातील तुरुंगांमध्ये असलेला कैद्यांमध्ये 50 टक्के कैदी 50 percent of the states Prisoners 30 ते 50 वयोगटातील between the ages of 30 and 50 असल्याचे एनसीआरबीआयच्या आकडेवारीतून समोर आला आहे. यात हत्येच्या गुन्ह्यातील कायद्यांचे प्रमाण अधिक with a higher proportion of homicide inmates असून महाराष्ट्रातील कारागृह क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांनी व्यापलेले असल्याचा दिसून येत आहे.
मुंबईत दोन मध्यवर्ती आर्थर रोड Arthur Road Jail आणि भायखळा कारागृह Byculla Jail आहेत त्यात भायखळाच्या महिला कारागृहात २० हजार ६२ कैद्यांची क्षमता असताना साडेतीनशे होऊन जास्त महिला कैदी आहेत. त्या कारागृहात अंडर ट्रायल कैद्यांपैकी 18 ते 30 वयोगटातील बारा हजार 373 कैदी आहेत तर तीस ते पन्नास वयोगटातील 12 हजार 928 पन्नास वर्षांनी त्यापुढील 2 हजार 256 कैदी आहेत. एनआरसीबीच्या आकडेवारीनुसार कारागृहातील एकूण कायद्यांपैकी 12हजार 55 कैदी हे हत्येच्या गुन्ह्यातील आहेत. त्यापैकी 5 हजार 190 कैदी दोषी असून शिक्षा भोगत आहेत तर 6865 जणांवर अद्याप खटला सुरू आहे