महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सलग तिसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; 10 हजार 221 रुग्णांना डिस्चार्ज - कोरोना रुग्ण बातमी

दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ८ हजार ९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे.

corona
कोरोना

By

Published : Aug 3, 2020, 10:02 PM IST

मुंबई- राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. आज(सोमवार) दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ८ हजार ९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर, सध्या १ लाख ४७ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे

आज निदान झालेले ८९६८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील

(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

मुंबई मनपा-९७० (४६), ठाणे- २०३ (५), ठाणे मनपा-२४४ (५),नवी मुंबई मनपा-३२२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-२४७ (२),उल्हासनगर मनपा-५४ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२३ (२) , मीरा भाईंदर मनपा-१३० (४),पालघर-१३२, वसई-विरार मनपा-२२७ (३), रायगड-२३२ (३), पनवेल मनपा-१७३ (२)

नाशिक-११४(३),नाशिक मनपा-३२३ (३), मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-१८४ (१), अहमदनगर मनपा-१८६ (१), धुळे-१२ (१), धुळे मनपा-१२, जळगाव-२८० (६), जळगाव मनपा-१७३, नंदूरबार-३ (४), पुणे- २३१ (७), पुणे मनपा-७९६ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-७३१ (१३), सोलापूर-२०२(४)

सोलापूर मनपा-६२ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-३९५ (५), कोल्हापूर मनपा-१५६ (४), सांगली-११४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३६५ (५), सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-३१ (२), औरंगाबाद-८१, औरंगाबाद मनपा-२३७ (३), जालना-१९ (१), हिंगोली-१००, परभणी-१, परभणी मनपा-१०

लातूर-७६(५), लातूर मनपा-३१ (२), उस्मानाबाद-३५ (१), बीड-४१ (१), नांदेड-१२३ (१), नांदेड मनपा-१०३ (४), अकोला-२५ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती- ३७ (२), अमरावती मनपा-६३, यवतमाळ-३ (२), बुलढाणा-५१, वाशिम-८ (१), नागपूर-१०८ (९) , नागपूर मनपा-१७६ (४१), वर्धा-३, भंडारा-७, गोंदिया-६१, चंद्रपूर-१३, चंद्रपूर मनपा-३, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (३).

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,१७,४०६) बरे झालेले रुग्ण- (९०,०८९), मृत्यू- (६४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,५२८)

ठाणे: बाधीत रुग्ण- (९७,३४३), बरे झालेले रुग्ण- (६२,४४८), मृत्यू (२७०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१,१९१)

पालघर: बाधीत रुग्ण- (१६,६०८), बरे झालेले रुग्ण- (९९९४), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१५१)

रायगड: बाधीत रुग्ण- (१७,७५४), बरे झालेले रुग्ण-(१२,४६९), मृत्यू- (४११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८७२)

रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१८७०), बरे झालेले रुग्ण- (११६२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४२)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (४००), बरे झालेले रुग्ण- (२८५), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८)

पुणे: बाधीत रुग्ण- (९६,६६९), बरे झालेले रुग्ण- (५२,७१९), मृत्यू- (२२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,६६४)

सातारा: बाधीत रुग्ण- (४४५३), बरे झालेले रुग्ण- (२५७७), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७२४)

सांगली: बाधीत रुग्ण- (३१५१), बरे झालेले रुग्ण- (११४८), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९१७)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६४१४), बरे झालेले रुग्ण- (२२३३), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०५६)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (९८०२), बरे झालेले रुग्ण- (४९४७), मृत्यू- (५२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३२६)

नाशिक: बाधीत रुग्ण- (१६,०७९), बरे झालेले रुग्ण- (१०,०१९), मृत्यू- (४८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५७१)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (५९०६), बरे झालेले रुग्ण- (३४१२), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४१८)

जळगाव: बाधीत रुग्ण- (११,७९५), बरे झालेले रुग्ण- (८१५५), मृत्यू- (५४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०९४)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (६५८), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८६)

धुळे: बाधीत रुग्ण- (३२४१), बरे झालेले रुग्ण- (२०३५), मृत्यू- (१०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०९६)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१४,४५१), बरे झालेले रुग्ण- (९०६६), मृत्यू- (५०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८७८)

जालना: बाधीत रुग्ण- (२००९), बरे झालेले रुग्ण- (१५१२), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१९)

बीड: बाधीत रुग्ण- (९३२), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (६३६)

लातूर: बाधीत रुग्ण- (२४७९), बरे झालेले रुग्ण- (१२१२), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११५४)

परभणी: बाधीत रुग्ण- (६९९), बरे झालेले रुग्ण- (३५९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१५)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (६६८), बरे झालेले रुग्ण- (४४२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२११)

नांदेड: बाधीत रुग्ण- (२२६५), बरे झालेले रुग्ण (८८१), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०१)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (११२७), बरे झालेले रुग्ण- (५२९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४४)

अमरावती: बाधीत रुग्ण- (२२९५), बरे झालेले रुग्ण- (१५१३), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१४)

अकोला: बाधीत रुग्ण- (२६९३), बरे झालेले रुग्ण- (२०४०), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२९)

वाशिम: बाधीत रुग्ण- (६३६), बरे झालेले रुग्ण- (४२९), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९०)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१४५५), बरे झालेले रुग्ण- (७८२), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३१)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१११०), बरे झालेले रुग्ण- (५८३), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९७)

नागपूर: बाधीत रुग्ण- (५७१६), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४२४)

वर्धा: बाधीत रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५)

भंडारा: बाधीत रुग्ण- (२६०), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (३८१), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)

चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (५२२), बरे झालेले रुग्ण- (२७९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४२)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२९६), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (४२७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७५)

एकूण: बाधीत रुग्ण-(४,५०,१९६) बरे झालेले रुग्ण-(२,८७,०३०),मृत्यू- (१५,८४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०६),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४७,०१८)

ABOUT THE AUTHOR

...view details