महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..म्हणून आंदोलक महिलांनी खासदार धैर्यशील मानेंसमोरच मारल्या पंचगंगेत उड्या

तीन दिवसांपासून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, यासाठी पूरग्रस्त महिलांचे पंचगंगा नदीत आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता चिघळले असून या महिलांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच पंचगंगा नदीत उड्या मारल्या. यामुळे आंदोलन स्थळी तणावपूर्ण वातावरण आहे.

Agitation for debt relief of flood-hit women in kolhapur
मायक्रो फायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापूरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन आणखी चिघळले

By

Published : Jan 3, 2020, 4:03 PM IST

Updated : Jan 3, 2020, 4:50 PM IST

कोल्हापूर -तीन दिवसांपासून मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे, यासाठी पूरग्रस्त महिलांचे पंचगंगा नदीत आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता चिघळले असून या महिलांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच पंचगंगा नदीत उड्या मारल्या. यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण आहे.

मायक्रो फायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन आणखी चिघळले
Last Updated : Jan 3, 2020, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details