अमरावती- एका तरुण युवकाची भररस्त्यात हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाणे हद्दीतील इटकी येथे घडली. रुस्तम उर्फ पुरुषोत्तम बंड (वय.१९) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात तनावाचे वातावरण पसरले आहे.
दर्यापूर येथे युवकाची भररस्त्यात हत्या - amravati
रुस्तम याची हत्या जुन्या वादातून घडली असल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. या हत्येतील आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
दर्यापूर येथे युवकाची भररस्त्यावर हत्या
रुस्तम याची हत्या जुन्या वादातून घडली असल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. या हत्येतील आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. सध्या गावात तनावपूर्ण शांततेचे वातावरण दिसून येत आहे.
हेही वाचा-कापसाच्या बाजाराला 'कोरोना'चा संसर्ग..! शेतकऱ्यांवर नवे संकट