महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महिलेस चिरडल्यानंतर अमरावतीत जमावाकडून टिप्परची तोडफोड - Tipper vandalized news

दर्यापूर शहरातील पेट्रोल पंपाजवळच हा अपघात घडल्याने अनेकांनी थरार अनुभला. दरम्यान, ट्रकचालक पसार झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली.

Amravati
Amravati

By

Published : Jan 27, 2021, 6:18 PM IST

अमरावती - नवदाम्पत्य आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये दुचाकीने येत असताना भरधाव वेगात आलेल्या टिप्पर ने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये महिला रोहिनी काकड हिचा जागीच मृत्यू झाला.

पेट्रोल पंपाजवळच थरार

दर्यापूर शहरातील पेट्रोल पंपाजवळच हा अपघात घडल्याने अनेकांनी थरार अनुभला. दरम्यान, ट्रकचालक पसार झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विसकळीत झाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस करताहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details