नवी मुंबई :नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee )१०० किलोप्रमाणे ढोबळी मिरचीच्या दरात १२००० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर (Vegetables rates today) स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २२०० रुपये ते २८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६००रुपये इतकी किंमत आहे.
Vegetables rates today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली फरसबी ढोबळी मिरचीचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर - एपीएमसी मार्केट नवी मुंबईत आज भाजीपाल्याचे दर
गृहीणींसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे आज काय भाजी करायची ? भाजीपाल्याच्या दरात (Vegetables rates today) दररोज बदल होतात. यासाठी जाणून घेऊ या, आजचे एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे (Vegetables Rate Today in APMC Market) दर. (Bombay Agricultural Produce Market Committee )
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये इतकी किंमत आहे.
पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये इतकी किंमत आहे.