महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Today Cryptocurrency Price जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेल, सोने-चांदी तसेच क्रिप्टोकरन्सीचे दर - Gold Silver

महागाईमधील चढ-उतारामुळे पेट्रोल डिझेलचे दर नेहमीच बदलत असतात. तसेच गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरातही चढ उतार दिसून येत आहे. आज बीटकॉइनची किंमत 19,46,452.21 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,35,691.74 रूपये आहे. बायनान्सची किंमत 1.0000949 रूपये आहे.

Today Petrol Diesel Gold Silver  Cryptocurrency Price
पेट्रोल डिझेल सोनेचांदी तसेच क्रिप्टोकरन्सीचे दर

By

Published : Feb 27, 2023, 6:58 AM IST

मुंबई :सोन्याचे आजचे दर : आज 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,150, 8 ग्रॅम ₹41,200, 10 ग्रॅम ₹51,500, 100 ग्रॅम ₹5,15,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,618, 8 ग्रॅम ₹45,560, 10 ग्रॅम ₹56,180, 100 ग्रॅम ₹5,61,800 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,100, मुंबईत ₹52,500, दिल्लीत ₹52,650 कोलकाता ₹52,500 हैदराबाद ₹51,500 आहेत. आज कालच्या पेक्षा सोन्याच्या किमतीमध्ये किंचीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घट होत होती. आज मात्र वाढ पाहावयास मिळाली.

सोने चांदी दर

आजचे चांदीचे दर : आज चांदी 1 ग्रॅम ₹68.50, 8 ग्रॅम ₹540, 10 ग्रॅम ₹675, 100 ग्रॅम ₹6,750, 1 किलो ₹67,500 दर आहेत. तसेच आज शहरांतील चांदीचा दर किती आहेत ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹700, मुंबईत ₹675, दिल्लीत ₹675, कोलकाता ₹686, बंगळुरू₹675, हैद्राबाद ₹700 आहेत. तर रविवारी दि.26 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹718 होते. मुंबईत ₹686 होते. दिल्लीत ₹686 होते. कोलकातामध्ये ₹686 होते. बंगळुरूमध्ये ₹700 होते. हैद्राबादमध्ये ₹700 होते. आज चांदीचे भाव स्थिर दिसून आले. त्यात कोणताही बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

पेट्रोल डिझेल दर

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर :आज पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 14 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 66 पैसे आहे. सोलापूर पेट्रोलचा दर 106 रुपये 58 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 10 पैसे आहे. ठाणे पेट्रोलचा दर 106 रुपये 38 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. औरंगाबाद पेट्रोलचा दर 106 रुपये 52 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 15 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे दर आहे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 71 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 19 पैसे आहे. आज क्रिप्टोकरन्सीचे दर:तसेच आज बीटकॉइनची किंमत 19,46,452.21 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,35,691.74 रूपये आहे. बायनान्सची किंमत 1.0000949 रूपये आहे. तर काल बीटकॉइनची किंमत 20,43,894 रूपये होती. इथेरिअमची किंमत 1,40,408 इतकी रूपये होती.

क्रिप्टोकरन्सीचे दर

हेही वाचा: Today Petrol Diesel Rates काय आहेत आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या सोने चांदी व क्रिप्टोकरन्सीचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details