मुंबई : रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर सोन्याची किंमत अवलंबून असते. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत असते. दिल्लीतील सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो आहे. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास बँका बचत खाती, मुदत ठेवी तसेच सरकारी रोखेंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.
सोन्याचे आजचे दर :1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,180, 8 ग्रॅम ₹41,140, 10 ग्रॅम ₹51,800, 100 ग्रॅम ₹5,18,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹₹5,651, 8 ग्रॅम ₹45,208, 10 ग्रॅम ₹56,510, 100 ग्रॅम ₹5,65,100 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52.500, मुंबईत ₹51,800 दिल्लीत ₹51,950 कोलकाता ₹51,800 हैदराबाद ₹51,800 आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात. काल ( शुक्रवार दि.17 ) चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,800 होते, मुंबईत ₹52,000 होते, दिल्लीत ₹52,150 होते , कोलकाता ₹48,460 होते , हैदराबाद ₹52,000होते , बंगळुरू ₹52,050 होते, कोलकाता ₹52,000 होते . ( गुरूवार दि. 16 ) रोजी चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,400 होते. मुंबईत ₹52,600 होते. दिल्लीत ₹52,750 होते. कोलकाता ₹52,600 होते. हैदराबाद ₹52,600 होते.