मुंबई :रोख रकमेची डिजिटल आवृत्ती तयार करण्याचा मार्ग म्हणजे बीटकॉइन. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आर्थिक संस्था किंवा अशा पेमेंटसाठी शुल्क आकारू शकणार्या मध्यस्थांकडे न जाता पेमेंट करता येऊ शकते. क्रिप्टोकरन्सीचे दर आज ( शनिवार दि. 18 ) बीटकॉइनची किंमत 20,42,395.51 च्या आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,40,447.87 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,619.69 रूपये आहे. तेच काल ( शुक्रवार दि. 17 ) रोजी बीटकॉइनची किंमत 17,98,777.64 रूपये होती. इथेरिअमची किंमत 1,25,144.84 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,378.59 रूपये होती. तेच ( गुरूवार दि. 16 ) रोजी बीटकॉइनची किंमत 17,98,777.64 रूपये होती. इथेरिअमची किंमत 1,25,144.84 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,378.59 रूपये होती.
इथेरिअमचा इतिहास:२०१५ रोजी एथेरिअम तयार करण्यात आले. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात. एथेरिअम ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही कंपनी किंवा सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे मूळ नाव एथेर आहे. म्हमजेच क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. बिटकॉइनबद्दल ऐकले असेल तर एथेरिअममध्ये बर्याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. पूर्णपणे डिजिटल आहे. हे जगात कोणालाही पाठवले जाऊ शकते.