महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 30, 2022, 6:28 AM IST

ETV Bharat / business

Petrol Diesel Rate today : तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलचे काय आहेत आजचे दर ? वाचा किमती

आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर (Petrol Diesel Rate) ठरतात. महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर (petrol diesel rate today) ठरवित असतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल (Petrol Disel) दरांकडे लक्ष असते. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

Petrol Diesel Rate today
महाराष्ट्रात आज पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई :बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Rate Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या ( Petrol Diesel Rate 30 December 2022 ) दरांवरही पडत ( Petrol Diesel rate ) असतो.

महाराष्ट्रात आज पेट्रोल डिझेलचे दर

इंधनाची गरज : भारताच्या एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर (petrol diesel rates today 12 December) काय आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 105 रुपये 88 पैसे आहे, तर डिझेल 92 रुपये 41 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 99 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 95 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 47 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 20 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 71 पैसे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details