महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Today Petrol Diesel price: जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर, सोने चांदी व क्रिप्टोकरन्सीचे दर - इथेरिअमची किंमत

पेट्रोल डिझेलच्या दरात नेहमीच बदल होत असतो. त्यावरून आपले खर्चाचे गणित ठरत असते. सोने चांदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. सध्या क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीकडे सगळ्यांचा कल वाढत आहे. आजचे पेट्रोल डिझेलचे दर, सोने चांदी व क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घेवू या.

Today Petrol Diesel price
आजचे पेट्रोल डिझेलचे दर, सोने चांदी व क्रिप्टोकरन्सीचे दर

By

Published : Feb 23, 2023, 6:45 AM IST

मुंबई :आजचे पेट्रोल डिझेलचे दर : भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश म्हणून ओळखला जात आहे.नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 24 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 76 पैसे आहे. मुंबईमध्ये इंधन दरांत काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे भाव आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 21 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 75 पैसे दर आहे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 49 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे भाव आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 54 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर

आज सोन्याचे दर :आज 22 कॅरेट1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,200, 8 ग्रॅम ₹41,600, 10 ग्रॅम ₹52,000, 100 ग्रॅम ₹5,20,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेवू. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,673, 8 ग्रॅम ₹45,384, 10 ग्रॅम ₹56,730, 100 ग्रॅम ₹5,67,300 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहरात आज सोन्याची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,750, मुंबईत ₹52,000, दिल्लीत ₹52,150, कोलकाता ₹52,000 हैदराबाद ₹52,000 आहेत.

आज सोन्या चांदीचे दर

आज चांदीचे दर : आज चांदी 1 ग्रॅम ₹68.80, 8 ग्रॅम ₹550, 10 ग्रॅम ₹688, 100 ग्रॅम ₹6,880, 1 किलो ₹68,800 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹720, मुंबईत ₹688, दिल्लीत ₹688, कोलकाता ₹688, बंगळुरू ₹720, हैद्राबाद ₹720 आहेत. सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांनी सोने खरेदीसाठी वेट अन वॉचची भूमिका घेतलेली दिसून येते.

क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सीचे आजचे दर : आज बीटकॉइनची किंमत 20,01,659 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,35,928 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,803 रूपये आहे. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. या चलनावर कोणत्याही देशाची किंवा कंपनीची मक्तेदारी दिसून येत नाही. 2009 मध्ये बिटकॉइन लाँच केले गेले. तेव्हा बिटकॉईनची किंमत 0.060 रुपये होती. म्हणजे 10 पैशांपेक्षा कमी होती आज बिटकॉइनची किंमत 20 लाखांच्या आसपास आहे.

हेही वाचा : Today Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना मंगल कार्याला हजेरी लावण्याचा योग, सामाजिक मान वाढेल, वाचा, आजचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details