मुंबई - सरकारबरोबर आर्थिक व्यवहार असलेल्या बँका रविवारीही सुरू राहणार आहेत. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपत असल्याने आरबीआयने बँकांना आदेश दिले आहेत.
सरकारबरोबर आर्थिक व्यवहार असलेल्या बँका येत्या रविवारीही राहणार सुरू - financial year
केंद्र सरकारने सर्व लेखापरीक्षण कार्यालये ३१ मार्चला सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार बँकांना त्यांच्या शाखा सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआयने आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारने सर्व लेखापरीक्षण कार्यालये ३१ मार्चला सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार बँकांना त्यांच्या शाखा सुरू ठेवण्याचे आदेश आरबीआयने आदेश दिले आहेत. चालू आर्थिक वर्षातील व्यवहार त्याच वर्षात पूर्ण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे बँकांना ३० मार्चला रात्री ८ वाजेपर्यंत व ३१ मार्चला रात्री ६ वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ईलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहार, आरटीजीएस आणि एनईएफटीची बँकिग सुविधाही बँकात सुरू राहणार आहेत.