चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर शून्य टक्क्यांहून कमी म्हणजे उणे राहिल, असा अंदाज शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
निर्यात बँकांना १५ हजार कोटी रुपयांची मदत. अमेरिकन डॉलर स्वॅप फॅसिलिटीमधून ही सुविधा मिळणार आहे.
10:35 May 22
चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर शून्य टक्क्यांहून कमी म्हणजे उणे राहिल, असा अंदाज शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
निर्यात बँकांना १५ हजार कोटी रुपयांची मदत. अमेरिकन डॉलर स्वॅप फॅसिलिटीमधून ही सुविधा मिळणार आहे.
10:32 May 22
10:30 May 22
कर्ज न भरण्याची मुदत आणखी ३ महिन्यांनी वाढविण्यात आली आहे.
10:28 May 22
10:26 May 22
दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
वित्तीय, पतधोरण आणि प्रशासकीय सुधारणांनी दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
10:19 May 22
कोरोनाचा सेवा क्षेत्राला मोठा फटका
10:17 May 22
टाळेबंदीत देशातील आर्थिक चलनवलनाला मोठा फटका
10:14 May 22
कृषी क्षेत्राकडून आशेचा किरण
10:10 May 22
आरबीआयने लवचिक धोरण कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.
10:03 May 22
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे पत्रकार परिषद घेत आहेत. रेपो दरात ४० बेसिस पाँईटने कपात केली आहे. रेपो दर ४.४ टक्क्यांवरून ४ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाचे व्याजदर स्वस्त होणार आहेत. यावेळी कर्ज न भरण्याची कर्जदारांना तीन महिन्याची मुदत वाढवून दिली आहे.
कर्जदारांचा मासिक हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संकटकाळात शक्तिकांत आर्थिक सुधारणा घोषित करण्यासाठी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतल आहे. यापूर्वी २७ मार्च आणि १७ एप्रिलला दास यांनी पत्रकार परिषद घेतली होती. कोरोनाच्या संकटकाळात शक्तिकांत आर्थिक सुधारणा घोषित करण्यासाठी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत आहेत. यापूर्वी २७ मार्च आणि १७ एप्रिलला दास यांनी पत्रकार परिषद घेतली होती.