नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सर्व क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अंतराळ क्षेत्रात देशाचे प्रगती आणखी करण्यासठी इस्रोची व्यावसायिक क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतराळ क्षेत्राला अर्थसंकल्पातून हा होणार फायदा - space
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) या सरकारी कंपनी मदतीने अंतराळ क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे.
space
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) या सरकारी कंपनी मदतीने अंतराळ क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. इस्त्रोमधून इतर देशांचे अंतराळ यान प्रक्षेपण करण्यात येते. यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.