महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

२०२० मधील सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर आता गुगल असिस्टंटही उपलब्ध - गुगल असिस्टंट सॅमसंग स्मार्ट टीव्हीवर

गुगल असिस्टंट आता अमेरिकेत सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हींवर उपलब्ध आहेत आणि लवकरच ते इतर देशांमध्येही परदेशात उपलब्ध होणार आहेत. गुगलने ही माहिती दिली आहे.

सॅमसंग स्मार्ट टीव्ही
सॅमसंग स्मार्ट टीव्ही

By

Published : Oct 16, 2020, 8:18 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - गुगल असिस्टंट आता अमेरिकेत सॅमसंगच्या स्मार्ट टीव्हींवर उपलब्ध आहेत आणि लवकरच ते इतर देशांमध्येही परदेशात उपलब्ध होणार आहेत. गुगलने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा -रियलमीचे क्यू 2 मालिकेतील 3 नवीन 5जी स्मार्टफोन बाजारात

'गुगल असिस्टेंट आता सॅमसंग २०२० स्मार्ट टीव्ही मॉडेलसह उपलब्ध असतील. यामध्ये २०२० 8के आणि 4के क्यूएलईडी मॉडेल, २०२० क्रिस्टल यूएचडी मॉडेल, २०२० फ्रेम आणि शेरिफ सेट्स आणि २०२० सेरो आणि टेरेस मॉडेल समाविष्ट आहेत. या सर्व सॅमसंग टीव्ही मॉडेल्ससोबत गुगल असिस्टंट उपलब्ध असेल,' असे गुगलने म्हटले आहे.

हेही वाचा -2020 मध्ये जागतिक संगणक बाजारात 8.13 कोटी Q3 युनिट्सची विक्रीः आयडीसी

ABOUT THE AUTHOR

...view details