नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ग्राहक आता कमी किमतीत मिळणाऱ्या एलपीजी इंधनाचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वाहनांच्या कामगिरीशी तुलना न करता आपली बचत जास्त कशी होईल याचा विचार ग्राहक करत असल्याचे, इंडियन ऑटो एलपीजी कोअलिशनने म्हटले आहे.
पेट्रोलसह डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ, ग्राहकांसमोर एलपीजीचा पर्याय - नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमत वाढ बातमी
पेट्रोल आणि डिझेलच्या किमत 80 रुपये प्रति लिटर आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या किंमती खूपच कमी आहेत. पर्यायी इंधनाची म्हणजे एलपीजीची किमत ही त्यांच्या 40 टक्के स्वस्त आहे.
Lpg
निवेदनात म्हटले आहे, की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत 80 रुपये प्रति लिटर आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांच्या किंमती खूपच कमी आहेत. पर्यायी इंधनाची म्हणजे एलपीजीची किमत ही त्यांच्या 40 टक्के स्वस्त आहे. त्यामुळे ग्राहक हा एलपीजी इंधनाचा वापर करण्याकरिता आग्रह धरत आहे.