नवी दिल्ली :अदानी ग्रीन एनर्जीने ( Adani Green Energy ) आपल्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या ( renewable energy projects ) बांधकामासाठी USD 288 दशलक्ष (सुमारे 2,188 कोटी रुपये) उभारले आहेत. मार्च 2021 मध्ये, AGEL ने आशियातील सर्वात मोठ्या प्रकल्प वित्तपुरवठा सौद्यांपैकी एकामध्ये USD 1.35 अब्ज बांधकाम रिव्हॉल्व्हर सुविधा बंद केली होती.
राजस्थानमध्ये सुरू झाली AGEL
ही सुविधा सुरुवातीला राजस्थानमध्ये AGEL स्थापन सुरू केली जात आहे. सौर आणि पवन प्रकल्पांच्या 450 मेगावॅटच्या प्रकल्पाला वित्तपुरवठा करेल. मार्च 2021 मध्ये, AGEL ने USD 1.35 अब्ज बांधकाम रिव्हॉल्व्हर सुविधा बंद केली होती. सात आंतरराष्ट्रीय बँका BNP पारिबा, सहकारी राबोबँक UA, Intesa Sanpaolo S.p.A., MUFG Bank Ltd, Societe Generale, Standard Chartered Bank आणि Sumitomo Mitsui Banking Corporation .यांनी या प्रकल्पाला कर्ज दिले आहे. AGEL च्या स्ट्रॅटेजी त्यांच्या फायनाऩ्शियल पोर्टफोलियोला चांगली बनवते. बांधकाम उद्योग हा AGEL च्या भांडवली व्यवस्थापन योजनेचा मुख्य घटक आहे. वीज निर्मितीचे डिकार्बोनायझेशन करता येते असे विनीत एस जैन, MD, आणि CEO, AGEL यांनी निवेदनात म्हटले आहे.