महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Young Girl Killing : एकतर्फी प्रेमातून विळ्याने चराचरा गळा चिरून तरुणीला जागीच संपविले - young man killed girl

काकीनाडा (आंध्र प्रदेश) : जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून killed girl in one sided love तरुणाने तरुणीचा girl murder by cutting throat in Andhra Pradesh गळा चिरून खून young man killed girl केला. आरोपींनी कट रचून तरुणीवर रस्त्यावर हल्ला केला आणि विळ्याने तिचा गळा चिरून खून केला. या घटनेने काकीनाडा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Andhra Pradesh Crime)

andhra girl
andhra girl

By

Published : Oct 9, 2022, 3:56 PM IST

काकीनाडा (आंध्र प्रदेश) :जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून killed girl in one sided love तरुणाने तरुणीचा girl murder by cutting throat in Andhra Pradesh गळा चिरून खून young man killed girl केला. आरोपींनी कट रचून तरुणीवर रस्त्यावर हल्ला केला आणि विळ्याने तिचा गळा चिरून खून केला. या घटनेने काकीनाडा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Andhra Pradesh Crime)

1 वर्षापासून द्यायचा त्रास -देविका (21) ही स्कूटीने करपा येथून कुर्डा येथे जात होती. पेडापुडी मंडलातील कांदरेगुला येथे पोहोचल्यावर आरोपी व्यंकट सूर्यनारायण याने मुलीला मध्यंतरी अडवले आणि तिच्यावर विळ्याने हल्ला केला. स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला दिली. रुग्णवाहिका येण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. आरोपी व्यंकट सूर्यनारायण याला स्थानिकांनी पकडून झाडाला बांधले. नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. देविकाचे आई-वडील हैदराबाद येथे राहतात. मृतक मुलगी करपा मंडळाच्या कुर्ड्यात आजीसोबत राहायची. आरोपी सूर्यनारायण हा पूर्व गोदावरी जिल्ह्यातील बलावरम येथील रहिवासी असून तो कुराडा येथे त्याच्या मामाच्या घरी राहत होता. तो गेल्या एक वर्षापासून देविकाला प्रेमाच्या नावाखाली त्रास देत होता.

आरोपीचा तपास सुरू -मुलीच्या कुटुंबीयांनी गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत मुलीला न्याय मिळावा यासाठी पंचायतही भरविली होती. यानंतर आरोपी व्यंकट सूर्यनारायण कुर्डा सोडून हैदराबादला गेला. त्यानंतर हैदराबादहून परत आले आणि त्याने हा खून केला. पेडापुडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details