महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Wife Beat BJP leader महिला नेत्याबरोबर एकत्रित पाहिल्यानंतर भाजप नेत्याला पत्नीकडून चपलेने जोरदार मारहाण

मोहित सोनकर Mohit Sonkar beaten by Wifte यांचा 6 वर्षांपूर्वी मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. भाजप नेते मोहित सोनकर हे मोनीला अनेक दिवसांपासून त्रास देत होते, असा आरोप आहे. Wife beat bjp leader and his girlfriend with slippers

मोहित सोनकर
मोहित सोनकर

By

Published : Aug 21, 2022, 11:43 AM IST

Updated : Aug 21, 2022, 3:34 PM IST

कानपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री भाजप नेत्याला त्याच्या पत्नीने महिला भाजप नेत्यासोबत wife carried slippers रंगेहाथ पकडले. त्यानंतर रस्त्यावर पत्नी, सासू आणि सासऱ्यांनी भाजप नेत्याला चप्पलने मारहाण केली. भाजप नेते मोहित सोनकर हे भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाथिकारी महिलेसह आनंदपुरी पार्कमध्ये पकडण्यात आले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

भाजप नेत्याला चपलेने मारहाण

मोहित सोनकर यांचा 6 वर्षांपूर्वी मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. भाजप नेते मोहित सोनकर हे मोनीला अनेक दिवसांपासून त्रास देत होते, असा आरोप आहे. मोहित भाजप नेत्यासोबत सेलिब्रेशन करत असताना मोहितची पत्नी आपल्या कुटुंबीयांसह आनंदपुरीच्या सोसायटीत पोहोचली. तिथे त्याला रंगेहाथ bjp leader caught with girl पकडले. यानंतर संपूर्ण कुटुंबाने मोहितला चप्पलने मारहाण केली. त्याचवेळी मोहितने सासरच्या मंडळींनाही Wife beat bjp leader मारहाण केली.Wife beat bjp leader and his girlfriend

हेही वाचाBalasaheb Thorat On Govt Job सर्व निर्णय भावनिक होऊन घेणे योग्य नाही, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Last Updated : Aug 21, 2022, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details