पूर्वीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, गर्भधारणेदरम्यान मातांना होणारा त्रास हा बालकांच्या स्वभाव आणि वागणुकीशी संबंधित आहे. गर्भधारणेदरम्यान मातांचा ताण बाळाच्या विकासासाठी महत्त्वाचा (keep mother happy and positive) असतो. ज्या गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये ताणतणावमुळे जास्त बदल झाले (what life should be like for women during pregnancy) होते. त्यांची अर्भके अधिक भीतीदायक, दुःखी आणि व्यथित होती, असे संशोधकांनी म्हटले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इनफंसी' या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. pregnant women care
तणाव हा जीवनाचा महत्वपुर्ण पैलु : संशोधन अनेकदा स्थिर, अपरिवर्तित रचना म्हणून तणावाचे परीक्षण करते. आपल्यापैकी बहुतेकांचा ताण हा आपल्या सभोवताली काय चालले आहे, यावर अवलंबून असतो. असे याविषयाचा अभ्यास करणाऱ्या लेखकांचे म्हणणे आहे. तणाव हा जीवनाचा एक महत्वपुर्ण पैलु आहे. मात्र जर त्याला हाताळता आले नाही, तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला व आपल्या शरीराला भोगावे लागतात. त्यामुळे माता-गर्भाचे वातावरण जवळून टिपण्यासाठी काम केल्यास; त्यावरुन, कालांतराने मुलांचा विकास कसा होतो ? हे माहीती होते.