मेष -तुमचे प्रतिष्ठा सुधारेल. कोर्ट-कचेरीबाबतीत निर्णय तुमच्या बाजूने लागेल.
शुभ रंग - लाल
शुभ दिवस- शुक्रवार
उपाय : लाल चंदनाचा टीळा माथ्यावर लावावा
इशारा : वादांपासून दूर राहायचा प्रयत्न करा
वृषभ - दिवसभरातील कामे उत्साहाने पूर्ण करा, आळस करू नका. नशिबाची साथ मिळेल.
शुभ रंग - हिरवा
शुभ दिवस - गुरूवार
उपाय - पाढंरी मिठाई गरिबांमध्ये वाटा
इशारा - रात्री उशीरा बाहेर पडू नये
मिथून -मान- सन्मान आणि धन वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. परेशानी दूर होईल.
शुभ रंग - पांढरा
शुभ दिवस - रविवार
उपाय - दुधापासून बनवलेली मिठाई गरिबांमध्ये वाटा
इशारा- कोणाच्या गोष्टी ऐकून निर्णय घेऊ नका
कर्क -पदोन्नती होण्याची शक्यता आहे. परिवारात सुख शांतीचे वातावरण राहील.
शुभ रंग - पिवळा
शुभ दिवस - गुरुवार
उपाय - हनुमान चालिसाचे पठन करा
इशारा - उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका
सिंह - भावंडामुळे प्रगती होईल. मन उदास असल्यास देवाचे स्मरण करा. मन उत्साहित राहील.
शुभ रंग - मोरपंखी
शुभ दिवस - शुक्रवार
उपाय - पिवळे चंदन माथ्यावर लावावे
इशारा - नवीन कार्य सुरू करण्यासाठी घाई करू नये
कन्या - कर्जापासून मुक्ती मिळेल.
शुभ रंग - ऑरेंज
शुभ दिवस - गुरूवार
उपाय - चारमुखी दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा