जाजपूर (ओडिसा) - जाजपूर जिल्ह्यातील शालीजंगा या गावात एका व्यक्तीने चक्क सापाला घेतल्याने सापाचा मृत्यू झाल्याची अनोखी घटना घडली.
अहो आश्चर्य ! सापाने केला दंश, चिडून त्याने घेतला कडाडून चावा, सापाचा जागीच मृत्यू - Jajpur (Odisha)
शालीजंगा या गावातील किशोर बद्रा हा व्यक्ती शेतीचे काम आटपवून घराकडे येत होता. गावातील रस्त्यावर बद्राने चुकून एका सापावर पाऊल पडले. काही सेकंदातच सापाने त्याला दंश केला. मात्र बुद्राने बदला घेण्यासाठी साप हातात घेतला आणि वारंवार त्याला चावला घेतला. अखेर साप जागीच ठार झाला. काही लोकांनी बद्राला जवळच्या हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. परंतु एका पारंपारिक उपचारकर्त्याकडे तो उपचारासाठी गेला.
व्यक्तीने सापाला घेतला चावा
शालीजंगा या गावातील किशोर बद्रा हा व्यक्ती शेतीचे काम आटपवून घराकडे येत होता. गावातील रस्त्यावर बद्राचे चुकून एका सापावर पाय पडला. काही सेकंदातच सापाने त्याला दंश केला. मात्र बुद्राने बदला घेण्यासाठी साप हातात घेतला आणि वारंवार त्याला चावा घेतला. अखेर साप जागीच ठार झाला. काही लोकांनी बद्राला जवळच्या हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. परंतु एका पारंपारिक उपचारकर्त्याकडे तो उपचारासाठी गेला.
Last Updated : Aug 13, 2021, 5:40 PM IST