कुड्डालोर (तामिळनाडू) : तामिळनाडूच्या कुड्डालोरमधील नेल्लीकुप्पम अरुंगुनमजवळ केडिलम नदीच्या ( Kedilam River in Cuddalore ) धरणावर हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे.
येथे आंघोळीसाठी गेलेल्या 4 मुली आणि 3 महिलांसह सात जणांचा बुडून गुदमरून मृत्यू ( 7 Died In Dam Drowm ) झाला. धरणाच्या खोल भागात आंघोळीसाठी गेलेल्या मुली व महिलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.