सोमवारी शेअर बाजाराचा प्रारंभ मोठ्या पडझडीने Share Market Crash झाला आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्याबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1220 अंकांनी कोसळला. जागतिक पातळीवर शेअर बाजारातील उलाढालीतून झालेल्या घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळाला. निफ्टीमध्ये 300 अंकांची घसरण झाली आहे.
STOCKS OPEN शेअर बाजार 1200 अंकांनी कोसळला, निफ्टीतही 350 अंकांची घसरण - Share Market Crash
सोमवारी शेअर बाजाराचा प्रारंभ मोठ्या पडझडीने Share Market Crash झाला आहे. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्याबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1220 अंकांनी कोसळला. जागतिक पातळीवर शेअर बाजारातील उलाढालीतून झालेल्या घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळाला. निफ्टीमध्ये 300 अंकांची घसरण झाली आहे.
STOCKS OPEN
सोमवारी बाजार सुरू होताच सेनेक्स 1220 अंकांनी कोसळला आणि तो 57,613 अंकांवर खाली आला. निफ्टी 355 अंकांनी कोसळून 17,203 अंकांवर आला.