महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa CM On Phogat death सोनाली फोगाट प्रकरणी तपासात गोवा सरकारचे पूर्ण सहकार्य - Full Support In The Investigation

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी राज्य सरकार पूर्ण सहकार्य Full Support In The Investigation करीत आहे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत Goa CM Pramod Sawant यांनी म्हटले आहे. गोवा या प्रकरणातील आरोपी सध्या कोठडीत आहेत. गोवा पोलिस याचा तपास व्यवस्थित करीत आहेत, असे ते म्हणाले.

Etv BharatGoa CM Pramod Sawant
Etv BharatGoa CM Pramod Sawant

By

Published : Aug 27, 2022, 11:46 AM IST

Updated : Aug 27, 2022, 1:07 PM IST

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी राज्य सरकार पूर्ण सहकार्य Full Support In The Investigation करीत आहे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत Goa CM Pramod Sawant यांनी म्हटले आहे. गोवा या प्रकरणातील आरोपी सध्या कोठडीत आहेत. गोवा पोलिस याचा तपास व्यवस्थित करीत आहेत, असे ते म्हणाले.

भाजप नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगट यांची गोव्यात हत्या झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी त्यांच्या स्वीय सहायकासह दोन जणांना अटक झालेली आहे. तपासात त्यांच्या हत्येसंदर्भातील आणखी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. गोवा पोलिसांना गोवा सरकार पूर्ण सहकार्य करीत असल्याचे आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केली.

हेही वाचाSonali Fogat case सोनाली फोगाट प्रकरणी क्लब मालक आणि ड्रग पेडलर पोलिसांच्या ताब्यात, कुटुंबीयांची गोवा पोलीस करणार चौकशी

Last Updated : Aug 27, 2022, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details