महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Stock Open सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला, निफ्टीत 145 अंकांची घसरण - Sensex Tumbled 600 Point

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाला Stock Market आज शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच फटका बसला. शेअर बाजाराचा निर्देशांक 601.39 अंकांनी खाली आला Sensex Tumbled 600 Point, तर निफ्टीमध्येही 145.5 अंकांची घसरण पाहायला मिळाली. Nifty Down 145 Points

Stock Open
Stock Open

By

Published : Aug 23, 2022, 10:25 AM IST

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाला आज शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच फटका बसला. शेअर बाजाराचा निर्देशांक 601.39 अंकांनी खाली आला Sensex Tumbled 600 Point तर निफ्टीमध्येही 145.5 अंकांची घसरण पाहायला मिळाली Nifty Down 145 Points. 601.39 अंकांनी खाली आलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 58,172.48 अंकावर आला. तर 145.5 अंकांची घसरण नोंदविलेला निफ्टी 17,345.20 अंकावर येऊन थांबला.

ABOUT THE AUTHOR

...view details