जम्मु - रविवारी, पीसी क्रालगुंड, 92 सीआरपीएफ आणि 32 आरआरच्या संयुक्त दलाने राष्ट्रीय महामार्गावरील वांगम क्रॉसिंगवर तीन जणांना रोखले. प्राथमिक चौकशीत नाझीम आह भट, सिराज दिन खान आणि आदिल गुल अशी या व्यक्तींची ओळख पटली आहे. हे सर्वजण खापोरा, क्रालगुंड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या झडतीदरम्यान त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅगझिन आणि आठ गोळ्या आणि दोन (02) ग्रेनेड जप्त करण्यात आले.
सुरक्षा दलाची कारवाईच, तिघांना अटक; पिस्तुल, काडतुस जप्त - Security forces operation
पीसी क्रालगुंड, 92 सीआरपीएफ आणि 32 आरआरच्या संयुक्त दलाने राष्ट्रीय महामार्गावरील वांगम क्रॉसिंगवर तीन जणांना रोखले. प्राथमिक चौकशीत नाझीम आह भट, सिराज दिन खान आणि आदिल गुल अशी या व्यक्तींची ओळख पटली आहे.
Secसुरक्षा दलाची कारवाईच, तिघांना अटक;urity forces operation In Jammu
याप्रकरणी युलॅप अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल-बद्रशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांना या प्रदेशात दहशतवादी कारवाया करण्याचे काम पाकिस्तानस्थित मास्टर्सने दिले होते. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा - अग्निपथ योजनेवर वायुसेनेने जारी केला नवीन तपशील; नागरिकांमध्ये जागरूकता करण्याचा सरकारकडून प्रयत्न