नवी दिल्ली अॅलोपॅथिक डॉक्टरांवर टीका allopathy doctor vaccine करणाऱ्या बाबा रामदेव Baba Ramdev यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ताशेरे ओढले SC SLAMS BABA RAMDEV आणि त्यांना असले कोणतेही विधान करु नये, SC On Baba Ramdev अशी तंबी दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमणा Chief Justice NV Ramana म्हणाले, बाबा रामदेव यांना काय झाले, त्यांनी अश्याप्रकारे लोकप्रिय का व्हावे, आपण सर्व त्यांचा आदर करतो, त्यांनी योग ला लोकप्रिय केले. मात्र त्यांनी इतर औषध प्रणालींवर टीका करू नये.
त्यांची यंत्रणा चालेल याची काय शाश्वती? ते डॉक्टर प्रणालीचे खंडन करू शकत नाहीत. त्यांनी इतर पद्धतींना दोष देण्यापासून दूर राहीले पाहिजे. एनव्ही रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर, सुनावणी झाली.