मुंबई : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीभारतभर बदलतात. दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.
आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,945, 8 ग्रॅम ₹ ₹39,560, 10 ग्रॅम ₹ ₹49,450, 100 ग्रॅम ₹₹4,94,500 आहेत. आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत: आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹₹5,395, 8 ग्रॅम ₹₹43,160, 10 ग्रॅम ₹₹53,950, 100 ग्रॅम ₹₹5,39,500 आहे.