चंदीगड पंजाबचे नेते गुंड आणि दहशतवाद्यांच्या निशाण्यावर Punjab Leaders On Target आहेत. या संदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांना १० नेत्यांची यादी पाठवली Police Alert आहे. यामध्ये त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यास सांगण्यात आले Punjab Political Leaders On Gangster Terrorists Target आहे. पंजाबमधील व्हीआयपींच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरण अतिशय संवेदनशील बनले आहे, कारण सुरक्षा कपात केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या करण्यात आली होती.
या नेत्यांना सर्वाधिक धोकामीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाबच्या डीजीपी यांना पाठवलेल्या यादीत अशा 4 काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. ज्यांचे सर्वात धोकादायक म्हणून वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा, माजी मंत्री गुरकीरत कोटली, विजयंदर सिंगला आणि माजी आमदार परमिंदर पिंकी यांच्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या नेत्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.