हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग Panchang 18 August हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र Constellation, वार , योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा Astrologer Shiv Malhotra यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.
आजची तारीख -18 ऑगस्ट 2022, गुरुवार
ऋतू - वर्षा
आजची तीथी - श्रावण कृष्ण सप्तमी