महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mehbooba Mufti मला घरामध्ये नजरकैदेत ठेवलंय, मेहबुबा मुफ्तींचा दावा - मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवलं

जम्मू-काश्मीरच्या JAMMU KASHMIR माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती Mehbooba Mufti यांनी दावा केला आहे की, त्यांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवण्यात आले Mehbooba Mufti Under House Arrest आहे. त्यांनी काही छायाचित्रे जारी करून हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना सुनील कुमार भट यांच्या कुटुंबीयांना भेटायचे आहे. भट हा काश्मिरी पंडित असून त्याची हत्या Sunil Kumar Bhatt Murdered करण्यात आली होती. MEHBOOBA MUFTI CLAIMS TO HAVE BEEN PLACED UNDER HOUSE ARREST TODAY JAMMU KASHMIR

MEHBOOBA MUFTI CLAIMS TO HAVE BEEN PLACED UNDER HOUSE ARREST TODAY JAMMU KASHMIR
मला घरामध्ये नजरकैदेत ठेवलंय, मेहबुबा मुफ्तींचा दावा

By

Published : Aug 21, 2022, 7:53 PM IST

श्रीनगर जम्मू काश्मीर JAMMU KASHMIR काश्मिरी पंडित सुनील कुमार भट Sunil Kumar Bhatt Murdered यांच्या कुटुंबीयांना भेटू नये म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, असा दावा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती Mehbooba Mufti यांनी रविवारी Mehbooba Mufti Under House Arrest केला.

भट यांची नुकतीच शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मुफ्ती यांनी ट्विटरवर श्रीनगरमधील गुपकर भागातील त्यांच्या निवासस्थानाच्या बंद दरवाज्याबाहेर उभ्या असलेल्या CRPF वाहनाचे फोटो शेअर केले आहेत.

काश्मिरी पंडितांच्या हत्या केंद्र सरकारच्या संवेदनाहीन धोरणांमुळे झाल्याचा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुफ्ती यांनी केला. त्या म्हणाल्या, भारत सरकार आपल्या संवेदनाहीन धोरणांद्वारे काश्मिरी पंडितांची अवस्था बिकट करू इच्छित आहे. या धोरणांमुळे त्या लोकांना लक्ष्य करून मारण्यात आले, ज्यांनी स्थलांतर न करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आमचा मुख्य शत्रू म्हणून दाखवण्याच्या उद्देशाने आज मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. MEHBOOBA MUFTI CLAIMS TO HAVE BEEN PLACED UNDER HOUSE ARREST TODAY JAMMU KASHMIR

हेही वाचामाजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर मेहबूबा मुफ्ती यांची पायउतार होताच टीका

ABOUT THE AUTHOR

...view details