महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonali Phogat Case सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंगच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ - Bjp Leader Sonali Phogat Murder Case

सोनाली फोगाट हत्या प्रकरणी Sonali Phogat Murder Case अटक करण्यात आलेल्या Sudhir Sangwan and Sukhwinder Singh two days additional police custody आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना मापुसा येथील न्यायालयाने दोन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sonali Phogat Case
Sonali Phogat Case

By

Published : Sep 6, 2022, 12:49 PM IST

Updated : Sep 6, 2022, 1:10 PM IST

पणजीसोनाली फोगाट हत्या प्रकरणीSonali Phogat Murder Case अटक करण्यात आलेल्या Sudhir Sangwan and Sukhwinder Singh two days additional police custody आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना मापुसा येथील न्यायालयाने दोन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या हाती लागले सबळ पुरावे -गोव्यात घडलेल्या भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगाट हत्याकांडाचा तपास करण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक मागच्या दोन दिवसांपूर्वी हरियाणा येथे दाखल झाले होते. त्यांनी तेथे जाऊन मृत सोनाली फोगाट यांच्या मृत्यूविषयी योग्य ते पुरावे जमा केले आहेत. फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी Accused In Sonali Phogat Murder Case आधीच पाच आरोपींना जेरबंद केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास हरियाणात योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली आहे.

गोवा पोलीस करत आहेत हरियाणात तपासगोवा पोलिसांचे एक पथक हरियाणा येथे मृत सोनाली फोगाट Bjp Leader Sonali Phogat Murder Case यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहे. या ठिकाणाहून पोलिसांच्या हाती काही सबळ पुरावे लागल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली आहे.

सोनाली फोगटच्या बहिणीने उपस्थित केले प्रश्न सोनाली फोगट यांची बहीण रेमन फोगटने सांगितले की, सोनालीचे सोमवारी रात्री आईसोबत बोलणे झाले. ती म्हणाली होती की खाल्ल्यानंतर काहीतरी विचित्र जाणवत आहे. शरीरात हालचाल होत आहे. त्यानंतर आई म्हणाली की, डॉक्टरांकडे जा. बहिणीच्या म्हणण्यानुसार, सकाळी ८ वाजता सोनाली फोगटचा मृत्यू झाल्याचा फोन आला. रेमन फोगटने दिलेले हे विधान सोनाली फोगटच्या संशयास्पद मृत्यूकडे बोट दाखवत आहे. विशेष म्हणजे रेमन फोगट ही सोनाली फोगटची बहीण आहे.

नवीन जयहिंद यांनीही मृत्यूवर प्रश्न उपस्थित केला आम आदमी पार्टी हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनीही सोनाली फोगटच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्विट केले आहे. नवीन जयहिंद यांनी सांगितले की, सोनाली फोगटचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. सोनाली फोगटच्या मृत्यूचा तपास सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून करण्यात यावा आणि एम्समध्ये शवविच्छेदन करण्यात यावे, असे ते म्हणाले होते. Mapula court sonali phogat case remanded Sudhir Sangwan and Sukhwinder Singh two days additional police custody


हेही वाचाSonali Phogat Last Video सोनाली फोगाटच्या मृत्यूमागील षडयंत्राचा व्हिडिओ

Last Updated : Sep 6, 2022, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details