नवी दिल्ली - कोरोना महामारीत संसदेचे दुसरे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. आज अधिवेशनचा 14 वा दिवस आहे. या अधिवेशनात संसदेची एकूण 19 सत्रे होत असून त्यात, 31 सरकारी कामकाजांचा समावेश आहे. (यात 29 विधेयके आणि दोन वित्तीय विधेयके) सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर केले जात आहे. दरम्यान, विविध मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. आज संसदेत पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. सकाळापासून पार पडेलल्या कामकाजादरम्यान, महाराष्ट्रातील काही खासदारांनी प्रश्न उपस्थित केले.
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
MAHARASHTRA MP SPEECH IN PARLIAMENT
14:20 August 05
राज्यसभेतील भाजपा खासदार विकास महात्मे यांनी राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमसंदर्भात प्रश्न मांडले.
14:20 August 05
अहमदनगर मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय राजमार्गासंदर्भात भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रश्न मांडले.
13:37 August 05
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?