मेष : विद्यार्थी मोकळ्या वेळेचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा
या आठवड्यात सुखी भविष्याचा पाया रचाल
शुभ दिवस - शुक्रवार
शुभ रंग - काळा
आठवड्याचा उपाय - आकाशाकडे तोंड करुन 'ॐ' उच्चारण करा
खबरदारी - देवावर विश्वास ठेवा
वृषभ : अचानक धनप्राप्तीचा योग बनेल
न्यायालयाशी संबंधित प्रकरणे त्रास देतील
शुभ दिवस - गुरुवार
शुभ रंग - राखाडी
आठवड्याचा उपाय - गोड पान गरजवंताला द्या
खबरादारी - घराबाहेर सावध राहा
मिथुन : मानसिक आणि शारीरिक स्वरुपाने मजबूत राहाल
पारिवारिक जीवनात सुख-शांती राहील.
शुभ दिवस - गुरुवार
शुभ रंग - तांबूस
आठवड्याचा उपाय - शिवलिंगावर मध अर्पण कराल
खबरादारी - मुलांना मोबाईल/इंटरनेटपासून दूर ठेवाल
कर्क - तुमच्यात शूरता, आत्मविश्वास वाढणार
अचानक कोणतीतरी इच्छा पूर्ण होईल
शुभ दिवस - सोमवार
शुभ रंग - गुलाबी
आठवड्याचा उपाय - धर्मस्थानावर बत्ताशे द्याल
खबरादारी - आपल्या वेळापत्रकात बदल करू नका
सिंह : तुम्हाला प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल
लग्नासाठी प्रस्ताव येईल
शुभ दिवस - शुक्रवार
शुभ रंग - सफेद
आठवड्याचा उपाय - मुठभर तांदूळ दक्षिणेसोबत गरजवंताला द्याल
खबरादारी - खरेदी करताना जवळ असलेले पैसे नीट सांभाळा
कन्या : जीवनात नवीन जोश आणि नवीन दिशा मिळेल
ज्या समस्यांचा तुम्हा सामना करत होता, त्या संपतील
शुभ दिवस - गुरुवार
शुभ रंग - केशर
आठवड्याचा उपाय - धर्मस्थानावर माथे टेकाल
खबरदारी - उशीरापर्यंत घराबाहेर राहू नये