Terrorist Muhammad Nadeem Arrested जैश ए मोहम्मदचा दहशतवादी नदीमला सहारनपूरमधून अटक - सहारनपूरमध्ये दहशतवाद्यास अटक
उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने सहारनपूर येथून जैश ए मोहम्मद आणि तेहरिक ए तालिबान पाकिस्तानशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे. Terrorist Muhammad Nadeem Arrested
Terrorist Muhammad Nadeem Arrested
लखनौउत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने सहारनपूर येथून जैश ए मोहम्मद आणि तेहरिक ए तालिबान पाकिस्तानशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे. Terrorist Muhammad Nadeem Arrested मोहम्मद नदीम असे या दहशतवाद्याचे नाव आहे. एटीएस त्याची चौकशी करत आहे. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना मारण्याचा त्यांचा इरादा होता.