महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Hybrid Terrorist जम्मू- काश्मिर येथील सोपोरमध्ये पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश - सोपोरमध्ये पुन्हा दहशतवादी कट

Hybrid Terrorist उत्तर काश्मीरमधील Jammu and Kashmir सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करून टार्गेट किलिंगचा मोठा कट उधळून लावला आहे.

Hybrid Terrorist
Hybrid Terrorist

By

Published : Aug 24, 2022, 7:55 AM IST

जम्मू कश्मीरसुरक्षा दलांनी काल संध्याकाळी बेहरामपोरा सीलू पुलावर नाकाबंदीदरम्यान सुरक्षा दलांनी लश्क-ए-तैयबाच्या एका संकरित दहशतवाद्याला मदतनीससह अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅगझिन आणि दोन हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. Terrorist conspiracy busted Sopore तो टार्गेट किलिंगसाठी शस्त्रे पुरवण्यासाठी जात होता.

एका वाहनातून दोन संशयित व्यक्ती प्रवास करत असल्याची माहिती सुरक्षा दलाकडून मिळाली होती. सुरक्षा दलांनी Security Forces विविध भागात नाकाबंदी लावली. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोघेजण वाहनातून येताना दिसले. त्याला थांबण्याचा इशारा होताच तो पळू लागला. Terrorist conspiracy busted Sopore डांगीवाचा येथील रहिवासी मुझफ्फर अहमद शाह आणि तारजू येथील सोफी इशाक अहमद अशी त्यांची नावे आहेत.

चौकशीदरम्यान दोघांनी सांगितले की सीलूकडे पिस्तूल आणि हँडग्रेनेड पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. झडतीदरम्यान मुझफ्फर अहमद डार याच्या ताब्यातून एक पिस्तूल, एक मॅगझिन, 8 काडतुसे आणि एक ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. Jammu Kashmir Terrorist arrest तर सोफी इशाक अहमदकडून एक चिनी हँडग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचाAmitabh Bachchan tests positive COVID19 महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना, याआधीही झाली होती लागण

ABOUT THE AUTHOR

...view details