पूर्णिया बिहारमधील पूर्णियामध्ये गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. ताज्या प्रकरणात केहाट पोलीस ठाण्याच्या Kehat Police Station in Bihar हद्दीतील प्रभात कॉलनीत एका बंद खोलीतून महिलेचा मृतदेह सापडल्याची Purnea Wife Murder धक्कादायक घटना समोर आली आहे. मृताच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळला होता आणि तिचे रक्ताने माखलेले होते. मृत महिलेचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले wife head separated from body होते. घटनेची माहिती मिळताच अस्थानी पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांची चौकशी करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. अनैतिक संबंधाच्या वादातून immoral relationship dispute पतीने पत्नीची हत्या केल्याचा husband killed wife in Bihar संशय व्यक्त केला जात आहे.
पत्नीने धरला इतराचा हात आणि झाला तिचा घात मृत महिलेचे नाव कल्याणी कुमारी असून ती बिकोठी पोलीस स्टेशन परिसरातील बधरी येथील रहिवासी आहे. मृतक महिला अल्ट्रासाऊंडचे काम करत असे. ती रक्षाबंधनाच्या वेळी तिच्या माहेरी गेली होती. आज ती तिथून परत आली आणि थेट अल्ट्रासाऊंडच्या कामावर गेली. तिचा नवरा घरीच राहतो. घटनेबद्दल रूम पार्टनर अंशु कुमारी हिने सांगितले की, मृतक महिला मागील एक महिन्यापासून प्रभात कॉलनीत प्रदीप कुमारच्या घरी राहत होती. खूनाच्या घटनेनंतर पती घटनास्थळावरून फरार झाला होता, खोली आतून बंद होती.