महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Har Ghar Tiranga campaign kicks off today हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात देशभरात उत्साहाचे वातावरण - हर घर तिरंगा

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला Har Ghar Tiranga campaign kicks off today आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकविण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले Govt appeal to hoist tricolor आहे. देशभरातील नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Har Ghar Tiranga
Har Ghar Tiranga

By

Published : Aug 13, 2022, 8:30 AM IST

ारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला Har Ghar Tiranga campaign kicks off today आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकविण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले Govt appeal to hoist tricolor आहे. देशभरातील नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली मोहीम 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी लोकांना घरोघरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या या आवाहनास विविध राज्यातील सर्वच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.



स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नागरिक, खाजगी संस्था किंवा शैक्षणिक संस्था राष्ट्रध्वज फडकावू शकणार आहेत. ध्वज लावण्याच्या वेळेवर कोणतेही बंधन नाही. सरकारने भारतीय ध्वज संहितेत बदल करून तिरंगा उघड्यावर आणि वैयक्तिक घरांवर किंवा इमारतींवर रात्रंदिवस प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.



हेही वाचा -Har Ghar Tiranga जीआरपी व सीआरपीएफ रेल्वे पोलीसांच्या वतीने जल्लोषात अमृत महोत्सव साजरा

ABOUT THE AUTHOR

...view details