मुंबई :गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. काल सोन्याच्या (Gold Silver Rates ) दरात तेजी दिसून आली तर दिवसाअखेर सोने घसरल्याचेही दिसून आले. दिवाळीनंतर सोने चांदीच्या दरात काही ठिकाणी तेजी तर काही ठिकाणी घसरण दिसून येत आहे. सोन्या चांदीच्या (Gold Silver Rates Today) कालच्या दराच्या तुलने आजचे दर थोडे कमी असल्याचे दिसून येते.
२२ कॅरेट सोन्याचे आजचे आणि कालचे दर आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत :
सोने ग्रॅम | आजची किंमत | कालची किंमत |
1 ग्रॅम | ₹4,660 | ₹4,675 |
8 ग्रॅम | ₹37,280 | ₹37,400 |
10 ग्रॅम | ₹46,600 | ₹46,750 |
100 ग्रॅम | ₹4,66,000 | ₹4,67,500 |
आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत २२ कॅरेट सोन्याचे आजचे आणि कालचे दर (24 Carat Gold Price) :
सोने ग्रॅम | आजची किंमत | कालची किंमत |
1 ग्रॅम | ₹5,084 | ₹5,100 |
8 ग्रॅम | ₹40,672 | ₹40,800 |
10 ग्रॅम | ₹50,840 | ₹51,000 |
100 ग्रॅम | ₹5,08,400 | ₹5,10,000 |