महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonali Phogat Case आरोपांची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी गोवा पोलिसांचा एक पथक हरियाणात जाणार - मंगळवारी गोवा पोलिसांचा एक पथक हरियाणात जाणार

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी Sonali Phogat Case प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोनालीच्या Goa Police team will go 30 august Hisar Haryana कुटुंबियांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर काही आरोपांची आणि संशयाची पडताळणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा एक पथक उद्या मंगळवारी हरियाणातील हिसार येथे जाणार आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

Sonali Phogat Case
Sonali Phogat Case

By

Published : Aug 29, 2022, 7:38 PM IST

Updated : Aug 29, 2022, 11:01 PM IST

गोवा - सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी Sonali Phogat Case प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोनालीच्या Goa Police team will go 30 august Hisar Haryana कुटुंबियांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर काही आरोपांची आणि संशयाची पडताळणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा एक पथक उद्या मंगळवारी हरियाणातील हिसार येथे जाणार आहे, अशी माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

Last Updated : Aug 29, 2022, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details