महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 8, 2022, 11:33 PM IST

ETV Bharat / bharat

Goa Assembly Election :..म्हणून अमित शहांविरोधात तृणमूल काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार

गोव्यात तृणमूल कॉंग्रेसच्यावतीने ( AITC Wrote Letter To Chief Electoral Officer ) मुख्यनिवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे पत्र
तृणमूल काँग्रेसचे पत्र

पणजी -गोव्यात निवडणूक प्रचार जोर धरू लागला आहे. अशातच गोव्यात तृणमूल कॉंग्रेसच्यावतीने ( AITC Wrote Letter To Chief Electoral Officer ) मुख्यनिवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तृणमूल काँग्रेसचे पत्र

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप -

गोवा तृणमूल काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाजप नेते आणि सदस्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी 30 जानेवारी रोजी सानवरदेम विधानसभा मतदारसंघात प्रचार केला होता. दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.

हेही वाचा - Mayor On Mumbai Unlock : मुंबई लवकरच पूर्णपणे अनलॉक, लता दिदींचा वापर राजकारणासाठी नको - महापौर पेडणेकर

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details