नवी दिल्ली: सर्वात श्रीमंत भारतीय गौतम अदानी आणि अब्जाधीश अनिल अग्रवाल यांनी रविवारी पहाटे निधन झालेले दिग्गज स्टॉक मार्केट गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली वाहिली भारतातील सर्वात दिग्गज गुंतवणूकदाराच्या अकाली निधनाने अत्यंत दु:ख झाले झुनझुनवाला यांनी त्यांच्या तेजस्वी विचारांनी संपूर्ण पिढीला आमच्या इक्विटी मार्केटवर विश्वास ठेवण्यास प्रेरित केले आम्हाला त्यांची आठवण येईल. पण आम्ही त्यांना कधीही विसरणार नाही असे ट्विट अदानी यांनी केले आहे
tribute to Jhunjhunwala गौतम अदानी अनिल अग्रवाल यांनी वाहिली झुनझुनवाला यांना श्रद्धांजली - राकेश झुनझुनवाला
सर्वात श्रीमंत भारतीय गौतम अदानी Gautam Adani आणि अब्जाधीश अनिल अग्रवाल Anil Aggarwal यांनी रविवारी पहाटे निधन झालेल्या स्टॉक मार्केटमधील ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांना श्रद्धांजली pay tribute to Jhunjhunwala वाहिली.
ज्येष्ठ बँकर दीपक पारेखयांनी म्हणले आहे की झुनझुनवाला हे आधुनिक काळातील एक आशावाद होता ज्यांनी भारतीय बाजाराच्या वाटचालीला गती दिली ते म्हणाले ते भारतीय एंटरप्राइझचे आणि भारताच्या वाढीच्या वाटचालीचे प्रबळ समर्थक होते त्यांचा सामान्य भारतीय उद्योजकाच्या क्षमतेवर आणि नाविन्यपूर्णतेवर विश्वास होता भारत केवळ सर्व भू राजकीय आव्हानांना तोंड देत नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचा अग्रभागी धावपटू म्हणून उदयास येईल असे ते नेहमी ठामपणे सांगत.
बँकर उदय कोटक म्हणाले राकेश झुनझुनवाला यांचा व माझा शाळा आणि महाविद्यालय काळा पासुन संपर्क होता आम्ही सोबत होतो. आर्थिक बाजारपेठा समजून घेण्यात तो आश्चर्यकारकपणे तीक्ष्ण होता. कोविडच्या काळात आम्ही नियमितपणे बोलायचो. राकेश तुझी आठवण येईल मायनिंग बॅरन अनिल अग्रवाल म्हणाले की झुनझुनवाला हे कायमच शेअर बाजाराविषयी लोकांच्या समजूतीला लोकप्रिय करणारे माणूस म्हणून ओळखले जातील माझा एक मित्र आणि आमच्या शेअर बाजाराचा बिग बुल म्हणून ओळखला जाणारा मित्र आता राहिलेला नाही हे जाणून माझे मन दुखावले आहे भारताचे वॉरन बफेट म्हणून ओळखले जाणारे झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.