सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये, शाकंभरी देवीच्या मंदीराच्या जवळ आलेल्या (flood of maa shakambhari devi in saharanpur) पुरामुळे, अनेक भाविक वाहून गेले. मंगळवारी आलेल्या या पुरात एका एका महिलेसह, तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकासह, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह (one died) ताब्यात घेतला आहे. Maa Shakambhari Saharanpur
Maa Shakambhari Saharanpur : माँ शाकंभरी देवी मंदिराजवळ आला पूर, एकाचा मृत्यू - FLOOD OF IN SAHARANPUR
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये, शाकंभरी देवीच्या मंदीराच्या जवळ आलेल्या (flood of maa shakambhari devi in saharanpur) पुरामुळे, अनेक भाविक वाहून गेले. यामध्ये एका महिलेसह, तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून; त्यापैकी एका महिलेचा मृतदेह (one died) सापडला आहे व दोघांचा शोध सुरू आहे. Maa Shakambhari Saharanpur
दोघांचा शोध सुरू आहे: मिर्झापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या, शिद्दपीठ मां शाकंभरी देवी मंदिरा जवळ मंगळवारी पूर आला होता. ज्यामध्ये वाहुन गेलेल्या, अनेक यात्रेकरूंचा शोध सुरू आहे. माँ शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी सर्व लोक मंदिरात आले होते. डोंगरावरील पावसाचे पाणी जोरदार प्रवाहाने मंदिराजवळ आले होते आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाने अनेकांना आपल्या कवेत घेतले. यामध्ये एका महिलेसह, तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून; त्यापैकी एका महिलेचा मृतदेह सापडला आहे व दोघांचा शोध सुरू आहे.
अनेकदा घडले मोठे अपघात : शिवालिकच्या पायथ्याशी लहान-लहान टेकड्यांमध्ये शिडपीठ मां शाकंभरी देवीचे मंदिर आहे. या दिवसात भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्याचवेळी पावसाळ्यात डोंगरावरील पावसाचे पाणी, शिडपीठ मंदिरासमोरून बाहेर पडणाऱ्या खोलगट भागात (मार्गावर) जोरदार प्रवाहासोबत येते. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात भाविकांची वाहनेही अनेकदा वाहून जातात. अनेक वेळा मोठे अपघात देखील येथे झाले आहेत. Maa Shakambhari Saharanpur