महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमध्ये 62.5 टक्के मतदानाची नोंद - Uttarakhand live page

आज उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान
आज उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान

By

Published : Feb 14, 2022, 7:30 AM IST

Updated : Feb 14, 2022, 10:16 PM IST

17:43 February 14

सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.37 टक्के मतदान

उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.37 टक्के मतदान झाले आहे.

16:04 February 14

Polling Percentage In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२४ टक्के मतदान झाले

उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत 49.24 टक्के मतदान झाले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात सर्वाधिक ५६.२३ टक्के मतदान झाले आहे. तर, चमोली जिल्ह्यात 48.11 टक्के मतदान झाले आहे. राजधानी डेहराडूनमध्ये तीन तासांपर्यंत 45.56 टक्के मतदान झाले आहे.

13:51 February 14

Polling Percentage In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये 1 वाजेपर्यंत ३५.२१% मतदान झाले

Voter turnout till 1 pm |

#GoaElections2022 - 44.63%

Phase 2 of #UttarPradeshElections - 39.07%

#UttarakhandElections2022 - 35.21%

दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी |

#GoaElections2022 - 44.63%

#उत्तर प्रदेश निवडणुकांचा टप्पा 2 - 39.07%

#उत्तराखंड निवडणूक २०२२ - ३५.२१%

12:07 February 14

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत दिव्यांगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी विशेष दिव्यांग मतदार चमोली जिल्ह्यातील मतदान केंद्रावर पोहोचले

11:48 February 14

उत्तराखंडमध्ये 11 वाजेपर्यंत 18.97% मतदान

11:16 February 14

उत्तराखंडमध्ये मतदान 8 वाजता सुरू झाले, सकाळी 9 वाजेपर्यंत 5.15 टक्के मतदान झाले

उत्तराखंडमध्ये मतदान 8 वाजता सुरू झाले, सकाळी 9 वाजेपर्यंत 5.15 टक्के मतदान झाले.

विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

द्वारहाट - 4.08 टक्के

मीठ - 3.88 टक्के

रानीखेत - 4.08 टक्के

सोमेश्वर - 4.44 टक्के

अल्मोडा - 5.14 टक्के

जागेश्वर - 4.17 टक्के

11:02 फेब्रुवारी 14 माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदान केले.

11:10 February 14

माजी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी डेहराडूनमध्ये मतदान केले

माजी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी डेहराडूनमध्ये मतदान केले

10:50 February 14

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी डेहराडूनमध्ये केले मतदान

10:27 February 14

प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन उत्तराखंडचे राज्यपाल गुरुमित सिंग यांनी केले आहे

प्रत्येकाला मतदान करण्याचा आधिकार आहे. त्याने तो निपक्षपातीपणे हक्क बजावावा. असे आवाहन उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरुमित सिंग (निवृत्त ), यांनी केले आहे. त्यांनी मतदान केल्यानंतर मतदारांना हे आवाहन केले आहे.

09:38 February 14

उत्तराखंडमध्ये कायदा अन् सुव्यवस्थेबाबत काहीही अडचण नाही - मुख्य निवडणूक अधिकारी

डेहराडून - कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काहीही वेगळी परिस्थिती नाही. सध्या सर्वत्र शांतता आहे. नियोजनानुसार सर्वत्र फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल रात्रीच सर्व मतदान पक्ष सुखरूप पोहोचले होते. आज सर्वत्र वातावरण ठीक आहे. उत्तराखंडचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

09:12 February 14

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी खतिमा येथील मतदान केंद्रावर मतदान केले

उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि खतिमा येथील भाजप उमेदवार पुष्कर सिंह धामी यांनी आपल्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदान केले. त्याच्यासोबत त्यांच्या आई आणि पत्नी यांनीही मतदान केले.

08:41 February 14

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे

07:33 February 14

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात

उत्तराखंडमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान, मतदानाची तयारी सुरू; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.

07:13 February 14

आज उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान; ६३२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

आज उत्तराखंडमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये ६३२ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. राज्यात एकूण 11,697 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहे. यामध्ये ८१ लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता ५० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांची ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे.

Last Updated : Feb 14, 2022, 10:16 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details